Panvel Shekap Shocking News : पनवेल तालुक्यात शेकापला मोठा धक्का; पाच गावातील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पनवेल तालुक्यात शेकापला मोठा धक्का; पाच गावातील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश AKP मराठी पनवेल( प्रतिनिधी) : निवडणुका जवळ आल्या की भूलथापा देऊन कार्यकर्ते व मतदारांची दिशाभूल करणाऱ्या शेतकरी कामगार…
