Shambhuraj Desai: ए गद्दार कोणाला म्हणतो रे तू बाहेर ये तुला.. परब आणि देसाई मध्ये राडा, थेट धमकीच दिली.
ए गद्दार कोणाला म्हणतो रे तू बाहेर ये तुला..अनिल परब आणि देसाई मध्ये राडा, थेट धमकीच दिली. Shambhuraj Desai : विधान परिषदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये एक…