Home Minister YOgesh Kadam Mothers Dancebar Raid : मंत्री योगेश कदम यांच्या डान्स बार वर पोलिसांची रेड 22 बारबाला आणि चार पुरुष कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात. गृहमंत्रीच चालवतात डान्सबार!

लेखक | लोकहित मराठी टीम | 19 जुलै 2025      शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे चिरंजीव महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री च्या नावाने सुरू असलेला सावली डान्सबार वर मुंबई पोलिसांनी रेड मारली त्यामध्ये 22 बारबाला आणि चार ग्राहकांना अटक करण्यात आले आहे.

शिवसेना आमदार अनिल परब यांनी विधान परिषद गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरील बारवर कारवाई झाल्याचा दावा केला बार मध्ये असशील नृत्य सुरू असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली मुंबई पोलिसांनी 22 बाला चार पुरुष कर्मचारी आणि 25 ग्राहकांना अटक केली

एकनाथ शिंदे यांच्या अडचणीमध्ये घट होण्याचं नाव निघत नाहीये संजय शिरसाठ संजय गायकवाड यांच्यानंतर शिंदे सेनेचे आणखी एक नेते अडचणीत आलेले आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री च्या नावे असलेल्या सावली या डान्स बार वर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब यांनी विधान परिषदेत दिली बार मध्ये अश्लील नृत्य सुरू असल्याने मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली.

कदम यांच्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय त्यांच्या मातोश्री करतोय आहेत त्यांच्या बार वर कारवाई झालेली आहे असा संस्थांनी केला आता या प्रकरणातील एफ आय आर समोर आलेला आहे

30 मे च्या रात्री मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवलीत असलेल्या सावली बारवर छापा पडला होता रात्री पाहुणे अकराच्या सुमारास सुरू झालेली कारवाई पहाटे चार वाजेपर्यंत चालत होती पोलिसांनी बार वर छापा टाकून 22 12 25 ग्राहक वेटर कॅशियर मॅनेजर ला अटक केली होती.
पोलिसांनी मॅनेजरचा जबाब नोंदवला त्यात त्याने बारचा परवाना ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याचं धक्कादायक गोष्ट सांगितली ज्योती कदम या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई आहेत त्या माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी आहेत आणि बारचा परवाना ज्योती यांच्या नावे असल्याची रामदास कदम यांनी देखील माहिती दिली आहे.

समता नगर पोलिसांनी 30 मे च्या रात्री सावली बार वर धाड टाकली तेव्हा ते 22 12 आणि 25 ग्राहक देखील होते अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत या सगळ्यांना अटक केलं ही कारवाई पोलिसांची जवळपास सकाळी चार वाजेपर्यंत सुरू होती

पोलिसांच्या एफ आय आर नुसार बार च्या मॅनेजरने बारचा परवाना ज्योती कदम यांच्या नावे असल्याची माहिती दिली गृहमंत्र्यांच्याच आईच्या नावे बार असल्याने आणि त्यावर छापा पडल्याची माहिती समोर आल्याने हितसंबंधांचा विषय या ठिकाणी उपस्थित झाला.

30 मे च्या रात्री सावली बार वर छापा पडला त्यानंतर 31 मे पासून हा बार बंद आहे बार बाहेर असलेला नाम फलक झाकून ठेवण्यात आला आहे योगेश कदम यांच्यावर थेट आरोप झाल्याने एकनाथ शिंदे यांची गोची झाली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सेनेचे अनेक मंत्री अडचणीत आले आहेत मंत्री संजय शिरसाठ संदीप भुमरे यांच्या पाठोपाठ संजय गायकवाड आणि आता योगेश कदम यांच्यावर देखील आरोप झाले आहेत

योगेश कदम यांचे वडील आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी आमदार अनिल परब यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत अनिल परब अर्धवट वकील आहेत त्यांच्यासारख्या लोकांच्या सल्ल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अवस्था आज बिकट आहे सावली बार चा परवाना माझ्या पत्नीच्या नावावर आहे पण तो बार गेल्या 30 वर्षापासून शेट्टी नावाचा इसम चालवतो आमच्याकडे ऑर्केस्ट्राचा आणि वेटरच लायसन्स आहे तिथे अश्लील डान्स चालत नाही असं कदम म्हणाले

एका ग्राहकांना एका बारबालीवर पैसे उधळल्याच मला कळलं त्यानंतर मी स्वतःहून पोलिसांकडे परवाना जमा केला आता आमदार परब बेचुट आरोप करत आहेत त्यांना कायदा माहित नाही मालकाची जबाबदारी बार मधील दारूबद्दल असते एखाद्या इसमाला जर बार चालवायला दिला असेल तर संपूर्ण जबाबदारी त्याची असते असा कायदा आहे आम्ही परब यांच्या विरोधात आवरून दाखल करायच्या विचारत आहोत असं रामदास कदम यांनी सांगितलं